⚜️विद्याधन – Voice typing without any software, any language, 100% accurate ⚜️


विद्याधन Techno Tips

शाळा बंद ... पण शिक्षण आहे. 

============================

आपल्याला टायपिंग करायचे असेल तर आपण कीबोर्डच्या मार्फत करत असतो परंतु त्यामध्ये आपला वेळ आणि श्रम वाया जातात परंतु तुम्ही कोणतेही सॉफ्टवेअर इन्स्टॉल न करता  सर्व भाषांमध्ये  व शंभर टक्के अचूक असे फक्त बोलून टाईप करू शकता हे कसे करायचे आहे हे पाहण्यासाठी खालील लिंक ला टच करा.


संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  9421334421