⚜विद्याधन
– Techno Tips ⚜
शाळा बंद ... पण
शिक्षण आहे.
============================
आपल्याला काही कामानिमित्त आपण WhatsApp मार्फत काही फोटो मागवत असतो व त्या फोटोंचे आपण प्रिंट काढत
असतो परंतु त्या प्रिंट ह्या काळ्या येत असतात म्हणजेच व्यवस्थित येत नाहीत. हया प्रिंट व्यवस्थित करण्यासाठी तुम्हाला काहीजण photoshop सॉफ्टवेअर वापरण्याचा सल्ला देतील. परंतु बिना फोटोशॉप व बिना computer वापरता तुम्ही मोबाईल वरच हे सर्व करू शकाल हे सर्व
पाहण्यासाठी खालील लिंकला टच करा.
संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421