⚜विद्याधन
– Techno Tips ⚜
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
===============================
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
===============================
शाळेचे वेळापत्रक बनवणे ही एक तारेवरली कसरत आहेत या मध्ये खूप वेळ आणि श्रम वाया जातात परंतु संगणकाच्या मदतीने जर हे काम केले तर ते खूप कमी वेळात व श्रमात होऊ शकते हे पाहण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421