⚜विद्याधन
– Techno Tips ⚜
शाळा बंद ... पण
शिक्षण आहे.
============================
संगणकावर मराठी किंवा हिंदी टायपिंग साठी Google Input Tool इतके चांगले माध्यम कोणतेच नाही परंतु हे टूल आता ऑनलाईन कुठंच डाउनलोड करता येत नाही. परंतु जेव्हा हे उपलब्ध होते तेव्हा एकूण 24 भाषांचे टूल डाऊनलोड करून ठेवले होते ते तुम्ही खालील लिंक ला टच करून कसे डाऊनलोड करायचे हे पाहू शकाल.
संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421