⚜विद्याधन
– Techno Tips ⚜
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
==============================
आपण सर्वजनच कम्प्युटर वापरतो. परंतु हा कम्प्युटर कधी कधी सुरुवातीला चालू होताना खूप वेळ घेतो म्हणजेच खूप slow boot होतो परंतु खालील लिंक ला टच करून फक्त 2 सेटिंग केल्याने आपला कम्प्युटर खूप स्पीड ने चालू म्हणजेच fast boot कसा करायचा हे तुम्ही पाहू शकाल.
संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421