⚜️विद्याधन इंग्रजी उपक्रम – शब्दसंपत्तीवर प्रभुत्व⚜️

 


विद्याधन इंग्रजी उपक्रम – शब्दसंपत्तीवर प्रभुत्व
*शाळा बंद...पण शिक्षण आहे.*
=========================
     या ठिकाणी काही मराठीतून वाक्य दिली आहेत. आपणास ती इंग्रजीतून सांगायची आहेत. आजचा विषय आहे शालेय शिस्त. चला तर मग मराठीतील वाक्ये इंग्रजीत आपल्या वहीत लिहून आपले इंग्रजीचे भाषिक ज्ञान वाढवू या. यासाठी आपण आपल्या मित्राची किंवा पालकांची मदत घेऊ शकता.
 
उदा.
मराठी  :-  शिस्त
इंग्रजी :-  Discipline
 
 प्रश्नावली 
1) शांतता राखा.
उत्तर :- ------------------

2) हलू नका.
उत्तर :- ------------------

3) व्यवस्थित बसा.
उत्तर :- ------------------

4) ताठ बसा.
उत्तर :- ------------------

5) सरळ जा.
उत्तर :- ------------------

6) हळू बोला.
उत्तर :- ------------------

7) इकडे – तिकडे पळू नका.
उत्तर :- ------------------

8) तुमची दप्तरे/ पुस्तके व्यवस्तीत ठेवा.
उत्तर :- ------------------

9) तुमच्या जागेवर बसा.
उत्तर :- ------------------

10) ऐका.
उत्तर :- ------------------

11) माझे काळजीपूर्वक ऐका.
उत्तर :- ------------------

12) तयार व्हा. 
उत्तर :- ------------------

13) मोठ्यांचा मान ठेवा.
उत्तर :- ------------------
 
*संकलक व निर्मिती*
श्री. बबन मोहन औटी. 
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
जि.प.प्राथ. शाळा जांभळी
केंद्र - सडेता. राहुरी. जि.अहमदनगर 
 📞 9421334421 
https://babanauti16.blogspot.com 
 =========================
 उत्तरसूची