⚜️विद्याधन इंग्रजी उपक्रम – शब्दसंपत्तीवर प्रभुत्व⚜️

 

विद्याधन इंग्रजी उपक्रम शब्दसंपत्तीवर प्रभुत्व
*शाळा बंद...पण शिक्षण आहे.*
=========================
     या ठिकाणी काही मराठीतून वाक्य दिली आहेत. आपणास ती इंग्रजीतून सांगायची आहेत. आजचा विषय आहे शालेय शिस्त. चला तर मग मराठीतील वाक्ये इंग्रजीत आपल्या वहीत लिहून आपले इंग्रजीचे भाषिक ज्ञान वाढवू या. यासाठी आपण आपल्या मित्राची किंवा पालकांची मदत घेऊ शकता.
 
उदा.
मराठी  :-  शिस्त
इंग्रजी :-  Discipline
 
 उत्तरसूची 
1) शांतता राखा.
उत्तर :- Keep quiet.

2) हलू नका.
उत्तर :- Don’t move.

3) व्यवस्थित बसा.
उत्तर :- Sit propeliy.

4) ताठ बसा.
उत्तर :- Sit straiht. / Sit up right.

5) सरळ जा.
उत्तर :- Go straight.

6) हळू बोला.
उत्तर :- Speak slowly. / in low voice.

7) इकडे – तिकडे पळू नका.
उत्तर :- Don’t run here and there.

8) तुमची दप्तरे/ पुस्तके व्यवस्तीत ठेवा.
उत्तर :- Keep your books / bags neatly.

9) तुमच्या जागेवर बसा.
उत्तर :- Take your seats.

10) ऐका.
उत्तर :- Listen.

11) माझे काळजीपूर्वक ऐका.
उत्तर :- Listen to me carefully.

12) तयार व्हा. 
उत्तर :- Be ready / Get ready.

13) मोठ्यांचा मान ठेवा.
उत्तर :- Respect your elders.
 
*संकलक व निर्मिती*
श्री. बबन मोहन औटी. 
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
जि.प.प्राथ. शाळा जांभळी
केंद्र - सडेता. राहुरी. जि.अहमदनगर 
 📞 9421334421 
https://babanauti16.blogspot.com 
 =========================