⚜️WORDWALL ACTIVITIES - Lable the diagram of bird⚜️


*Lable the diagram of bird*

विषय - English
Std - 6 th

या खेळात पक्ष्याचे चित्र आणि त्याच्या शरीराचे भाग  दिले आहेत. निरीक्षण करा आणि योग्य भागाचे नाव चित्र पाहून जुळवा. शरीराच्या भागांच्या नावाला बोटाने ओढून चित्रात योग्य ठिकाणी जुळवा. आपले नाव लिहा आणि खेळ खेळा.    

हा खेळ खेळण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.