*वनस्पतींच्या जोड्या जुळवा*
विषय - सा. विज्ञान
इयत्ता - ६ वी ते ८ वी
इयत्ता - ६ वी ते ८ वी
या खेळात वनस्पती आणि त्यांची वैशिष्ट्ये यांच्या जोड्या लावायच्या आहेत. वनस्पयीचे नाव वाचा आणि त्याला धरून ओढा व त्याच्या योग्य वैशिष्टयाशी जोडी जुळवा. वनस्पतीच्या नावाला पकडून ओढा व योग्य ठिकाणी बसवा.
हा खेळ खेळण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.