⚜️WORDWALL ACTIVITIES - महाराष्ट्र राज्याचा नकाशा अभ्यासणे⚜️

 *महाराष्ट्र राज्याचा नकाशा अभ्यासणे*



⚜️खालील  बटणावर  वर क्लीक करा.

⚜️स्वतःचे नाव टाका. 

⚜️ Start वर क्लिक करा. 

⚜️ नकाशातील जिल्ह्याचे स्थान व जिल्ह्याचे नाव यांच्या जोड्या जुळवा. 

⚜️ Submit answer वर क्लीक करा. 

⚜️तुमचा स्कोअर व वेळ दाखविला जाईल.

⚜️Show answer वर क्लीक करून बरोबर उत्तरे पाहता येतील. 

⚜️Leaderboard वर क्लीक करून कुणाला किती गुण मिळाले हे पाहता येईल.