⚜️WORDWALL ACTIVITIES - क्रियाविशेषण शोधा.⚜️

 *क्रियाविशेषण शोधा.*


विषय - मराठी
इयत्ता - 5 वी ते 8 वी
घटक - मराठी व्याकरण 
उपघटक - क्रियाविशेषण शोधा 
खेळात एक शब्द कोडे आहे त्याचे निरीक्षण करून  क्रियाविशेषण शोधायचे आहेत. शब्दांचे निरीक्षण करा . 
आपले नाव लिहा आणि  खेळ खेळा. 

हा खेळ खेळण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.