सेतू अभ्यासक्रम Bridge course
मागील वर्षात covid परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले, ते या नवीन वर्षात भरून काढण्याचा प्रयत्न म्हणून सेतू अभ्यासक्रम Bridge course तयार करण्यात आला आहे. राज्यातील मुलांना याचा नक्कीच लाभ होईल ही अपेक्षा. खालील बटणावर क्लिक करा व हव्या त्या इयत्तेचा अभ्यासक्रम डाऊनलोड करू शकता.