⚜️We Learn English - दिवस विसावा⚜️
पाठ विसावा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇
A'NAGAR- WLE CLASS 4 - Lesson 20
⚜️ या पाठावर आधारित सरावासाठीचे प्रश्न व इतर माहिती
⚜️Read and write your notebook
(वाच आणि वहीत लिहून घे.)
Broom (ब्रुम) - झाडू, खराटा, केरसुणी
Water (वॉटर) - पाणी
Bucket (बकेट) - बादली
On (ऑन) - वर
Under (अंडर) - खाली
⚜️ Read carefully the following sentences and write down in your notebook.
(रीड केअरफुली द फॉलविंग सेंटेन्सेस अॅड राईट डाऊन इन युअर नोटबुक)*
खालील वाक्ये काळजीपूर्वक वाच आणि वहीत लिहून घे.
1) Put the books on the table.
(पुट् द बुक्स ऑन द टेबल)
पुस्तकं टेबलवर ठेव.
2) Puts the bucket under the table
(पुटस् द बकेट अंडर द टेबल)
बादली टेबलखाली ठेव.
⚜️ Read carefully the following questions and write down in your notebook.
(रीड केअरफुली द फॉलविंग क्वेशन्स अँड राईट डाऊन इन युअर नोटबुक)
खालील प्रश्न काळजीपूर्वक वाच आणि वहीत लिहून घे.
1) Where is the broom?
(व्हेर ईज द ब्रुम?)
झाडू कोठे आहे?
Answer - The broom is under the table.
(द ब्रुम ईज अंडर द टेबल)
झाडू टेबलाखाली आहे.
2) Where is the book ?
(व्हेर ईज द बुक?)
पुस्तक कोठे आहे?
Answer - The book is on the table.
(द बुक ईज ऑन द टेबल)
पुस्तक टेबलावर आहे.
3) Where is the notebook ?
(व्हेर ईज द नोटबुक?)
वही कोठे आहे?
Answer - The notebook is on the school bag.
(द नोटबुक ईज ऑन द स्कूल बॅग )
वही दप्तरावर आहे.
4) Where is the notebook ?
(व्हेर ईज द नोटबुक?)
वही कोठे आहे?
Answer - The notebook is under the school bag.
(द नोटबुक ईज अंडर द स्कूल बॅग )
वही दप्तराखाली आहे.
====================================
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथमिक शाळा जांभळी, केंद्र- सडे
ता. राहुरी. जि. अहमदनगर
📞9421334421
====================================