⚜️We Learn English - दिवस चौथा⚜️

⚜️We Learn English - दिवस चौथा⚜️

 पाठ चौथा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇

A'NAGAR- WLE CLASS 4 - Lesson 4

     ⚜️पाठातील महत्वाचे इंग्रजी शब्द⚜️

⚜️खालील शब्द  वहीत लिहून घ्या.
1) Mother - मदर - आई 
2) Father - फादर - वडील 
3) Brother - ब्रदर - भाऊ 
4) Sister - सिस्टर - बहिण 

⚜️ Lesson 4 या  पाठावर आधारित सरावासाठीचे  प्रश्न ⚜️

⚜️खालील प्रश्न वहीत लिहून घ्या.

Que 1) What is your sister's name ? 
(व्हाट इज युवर सिस्टर्स  नेम ?) 
( तुझ्या बहिणीचे  नाव काय आहे ?)

Answer ( उत्तर ) - My Sister's name is ................../I have no sister.
(माय सिस्टर्स नेम इज ....... . आय हॅव नो सिस्टर. 
( माझ्या बहिणीचे नाव .......  आहे. / मला बहिण नाही.)


Que 2) What is your brother's name ? 
(व्हाट इज युवर ब्रदर्स नेम ?) 
( तुझ्या भावाचे नाव काय आहे ?)

Answer ( उत्तर ) - My brother's name is ................../I have no brother.
(माय ब्रदर्स नेम इज ......... आय हॅव नो ब्रदर्स. 
( माझ्या भावाचे नाव ........ आहे. / मला भाऊ नाही.)

Que 3) How many sisters do you have ?
(हाऊ मेनी सिस्टर्स डू यु हॅव ?) 
( तुला किती बहिणी आहेत ?)

Answer ( उत्तर ) - I have .................. sister/sisters./ I have no sister.
(आय हॅव ....  सिस्टर /सिस्टर्स. / आय हॅव नो सिस्टर.
( मला ---- बहिण / बहिणी आहे./आहेत./ मला बहिण नाही.)

Que 4) How many brothers do you have ?
(हाऊ मेनी ब्रदर्स डू यु हॅव ?) 
( तुला किती भाऊ आहेत ?)

Answer ( उत्तर ) - I have ....... brother/brothers./ I have no brother.
(आय हॅव ...... सिस्टर /सिस्टर्स. / आय हॅव नो सिस्टर.
( मला --------- भाऊ आहे / आहेत./ मला भाऊ नाही.)

====================================
⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
जि.प.प्राथमिक शाळा जांभळी, केंद्र- सडे
ता. राहुरी. जि. अहमदनगर
📞9421334421
====================================