⚜️We Learn English - दिवस पाचवा⚜️

 ⚜️We Learn English - दिवस पाचवा⚜️

 पाठ पाचवा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇

A'NAGAR- WLE CLASS 4 - Lesson 5


⚜️पाठातील महत्वाचे शब्द⚜️ 

1

-

One

-

वन

-

एक

2

-

Two 

-

टु

-

दोन

3

-

Three

-

थ्री

-

तीन

4

-

Four

-

फोर

-

चार

5

-

Five

-

फाइव

-

पाच

6

-

Six

-

सिक्स

-

सहा

7

-

Seven 

-

सेवेन

-

सात

8

-

Eight 

-

एट

 

आठ

9

-

Nine              

-

नाईन

-

नऊ

10

-

Ten

-

टेन

-

दहा

11

-

Eleven

-

एलेवन

-

अकरा

12

-

Twelve

-

ट्वेल

-

बारा 

13

-

Thirteen

-

थर्टीन 

-

तेरा

14

-

Fourteen

-

फोर्टीन

-

चौदा

15

-

Fifteen

-

फिफ्टीन

-

पंधरा

16

-

Sixteen

-

सिक्सटीन

-

सोळा

17

-

Seventeen

-

सेवेण्टीन

-

सतरा

18

-

Eighteen

-

एटीन

-

अठरा

19

-

Nineteen

-

नाइंटीन

-

एकोणीस 

20

-

Twenty

-

ट्वेण्टी

-

वीस

⚜️ या  पाठावर आधारित सरावासाठीचे  प्रश्न

Que 1) How old is your brother ?
(हाऊ ओल्ड इज युवर ब्रदर?)
(तुझा भाऊ किती वर्षाचा आहे ?/ तुझ्या भावाचे वय किती आहे ?)


भाऊ असेल तर .....
Ans :- MY brother is …………
(माय ब्रदर इज.............)
(माझ्या भावाचे वय .........वर्ष आहे.)


भाऊ नसेल तर .....
Ans :- I have no brother.
(आय हॅव नो ब्रदर )
(मला भाऊ नाही.)
 


Que 2) How old is your Sister ?
(हाऊ ओल्ड इज युवर सिस्टर ?)
(तुझी बहिण किती वर्षाची आहे ?/ तुझ्या बहिणीचे वय किती आहे ?)


बहिण असेल तर .....
Ans :- MY sister is …………
(माय सिस्टर इज.............)
(माझ्या बहिणीचे वय .........वर्ष आहे.)


बहिण नसेल तर .....
Ans :- I have no sister.
(आय हॅव नो सिस्टर)
(मला बहिण नाही.)

 




====================================
⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
जि.प.प्राथमिक शाळा जांभळी, केंद्र- सडे
ता. राहुरी. जि. अहमदनगर
📞9421334421
====================================