⚜️We Learn English - दिवस सहावा⚜️

⚜️We Learn English - दिवस सहावा⚜️

 पाठ सहावा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇

A'NAGAR- WLE CLASS 4 - Lesson 6

⚜️पाठातील महत्वाचे शब्द⚜️

1)

office worker 

-

ऑफिस वर्कर

-

कार्यालयात काम करणारी व्यक्ती

2)

teacher

-

टीचर

-

शिक्षक

3)

housewife

-

हाऊसवाईफ

-

गृहिणी

4)

factory worker

-

फॅक्टरीवर्कर

-

कारखान्यामध्ये काम करणारी व्यक्ती

5)

farmworker

-

फार्मवर्कर

-

शेतामध्ये काम करणारी व्यक्ती / शेत मजूर

6)

farmer

-

फार्मर

-

शेतकरी

👆👆👆 वरीलप्रमाणे विविध व्यवसाय आणि ते व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची यादी करा व खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा. 

⚜️ या  पाठावर आधारित सरावासाठीचे  प्रश्न  

Que 1) What does your mother do ?

(व्हाट डज युवर मदर डू ?)
(तुझी आई काय काम करते ?)
Ans:- My mother is -----------------
(माय मदर इज -------------)
(माझी आई ---------- काम करते)
 
Que 2) What does your father do ?
(व्हाट डज युवर फादर डू ?)
(तुझे वडील काय काम करतात ?)
Ans:- My father is -----------------
(माय फादर इज -------------)         
(माझे वडील ---------- काम करतात.)




====================================
⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
जि.प.प्राथमिक शाळा जांभळी, केंद्र- सडे
ता. राहुरी. जि. अहमदनगर
📞9421334421
====================================