⚜️We Learn English - दिवस सातवा⚜️

⚜️We Learn English - दिवस सातवा⚜️

 पाठ सातवा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👇👇👇👇👇👇👇

A'NAGAR- WLE CLASS 4 - Lesson 7

⚜️ या  पाठावर आधारित सरावासाठीचे  प्रश्न 

Tell me about your friend.
(टेल मी अबाऊट युवर फ्रेंड.)
(मला तुझ्या मित्राबद्दल सांग.)

 Que1) What is his/her name ?
(व्हाट इज हिज / हर नेम ?)
(त्याचे /तिचे नाव काय आहे ?)
 
Ans :- His name is …………../ Her name is …………
(हिज नेम इज .......... / हर नेम इज .......)
(त्याचे नाव ------------ आहे/ तिचे नाव ------- आहे.)
 
Que2) How old is he/she?
(हाऊ ओल्ड इज हि / शी ?)
(त्याचे / तिचे काय आहे ? / तो /ती किती वर्षाचा आहे ? )
 
Ans :- His is …………../ she is ………… 
(हि इज .......... / शी इज .......)
(तो ---- वर्षाचा आहे. / ती ---- वर्षाची आहे.)
 
Que3) Where dose he/she live ?
(व्हेअर डज हि/शी लिव ?)
(तो / ती कोठे राहते ?)
 
Ans :- He /She lives in ………….)
(हि /शी लीव्हज इन ----------- .)
(तो / ती  ------- येथे राहते./ राहतो.)
 
Que4) What is your friend’s name ?
(व्हाट इज युवर फ्रेंड्स नेम ?)
(तुझ्या मित्राचे / मैत्रिणीचे नाव काय आहे ?)
 
Ans :- His name is …………../ Her name is …………
(हिज नेम इज .......... / हर नेम इज .......)
(त्याचे नाव ------------ आहे/ तिचे नाव ------- आहे.)

 



====================================
⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
जि.प.प्राथमिक शाळा जांभळी, केंद्र- सडे
ता. राहुरी. जि. अहमदनगर
📞9421334421
====================================