⚜️We Learn English - दिवस चौतीसावा⚜️
पाठ चौतिसावा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇
A'NAGAR- WLE CLASS 4 - Lesson 34
⚜️ या पाठावर आधारित सरावासाठीचे प्रश्न व इतर
⚜️आज सरावाचा दिवस
⚜️Read and write your notebook
(वाच आणि वहीत लिहून घे.)
Draw (ड्रॉ) - चित्र काढणे
Speak (स्पिक) - बोलणे
Read (रिड्) - वाचणे
Write (राईट) - लिहिणे
I can dance.
(आय कॅन डान्स)
मी नाचू शकतो.
I can draw.
(आय कॅन ड्रॉ)
मी काढू शकतो.
I can cook.
(आय कॅन कुक)
मी स्वयंपाक करू शकतो.
I can sing.
(आय कॅन सिंग)
मी गाऊ शकतो.
I can read Hindi.
(आय कॅन रिड् हिंदी)
मी हिंदी वाचू शकतो.
I can speak Gujrathi.
(आय कॅन स्पिक गुजराथी)
मी गुजराथी बोलू शकतो.
⚜️Read the following questions and write your notebook.
(खालील प्रश्न वाच आणि वहीत लिहून घे.)
1) Can you climb a tree?
(कॅन यू क्लाईम्ब अ ट्री?)
तू झाडावर चढू शकतो का?
Answer - Yes, I can.
(एस, आय कॅन)
हो. चढू शकतो.
2) Can you make a tea?
(कॅन यू मेक अ टी?)
तू चहा बनवू शकतो का?
Answer - No, I can't.
(नो आय कान्ट)
नाही बनवू शकत.
3) Can you cook?
(कॅन यू कुक?)
तुला स्वयंपाक करता येतो का?
Answer - Yes, I can.
(यस आय कॅन)
हो. करू शकतो.
4) Can you play cricket?
(कॅन यू प्ले क्रिकेट?)
तुला क्रिकेट खेळता येते का?
Answer - Yes, I can.
(यस, आय कॅन)
हो, खेळू शकतो.
5) Can you read Russian?
(कॅन यू रिड् रशियन?)
Answer - No, I can't.
(नो आय कान्ट)
नाही वाचू शकत.
====================================
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथमिक शाळा जांभळी, केंद्र- सडे
ता. राहुरी. जि. अहमदनगर
📞9421334421
====================================