⚜️We Learn English - दिवस बत्तीसावा⚜️
पाठ बत्तीसावा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇
A'NAGAR- WLE CLASS 4 - Lesson 32
⚜️ या पाठावर आधारित सरावासाठीचे प्रश्न व इतर माहिती
⚜️Read the following instructions and write your notebook
(खालील सूचना वाच आणि वहीत लिहून घे.)
Stand up
(स्टँड अप)
उभे राहा.
Sit down
(सीट डाऊन)
खाली बसा.
Shut your eyes.
(शट् युअर आईज्)
डोळे मिटा
Open your eyes.
(ओपन युअर आईज्)
डोळे उघडा
Touch your eyes
(टच युअर आईज्)
डोळ्यांना हात लावा.
Touch your ears
(टच युअर ईअर्स)
कानाला हात लावा.
Touch your legs
(टच युअर लेगज्)
पायांना हात लावा.
Jump up and down
(जम्प अप अँण्ड डाऊन)
उड्या मारा.
====================================
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथमिक शाळा जांभळी, केंद्र- सडे
ता. राहुरी. जि. अहमदनगर
📞9421334421
====================================