⚜️We Learn English - दिवस एकतीसावा⚜️
पाठ एकतीसावा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇
A'NAGAR- WLE CLASS 4 - Lesson 31
⚜️ या पाठावर आधारित सरावासाठीचे प्रश्न व इतर माहिती
⚜️Read and write your notebook.
(वाच आणि वहीत लिहून घे.)
Zoo (झू) - प्राणीसंग्रहालय
Birds (बर्डस्) - पक्षी
Parrot (पॅरट) - पोपट
Peacock (पीकॉक) - मोर
Ostrich (ऑस्ट्रीच) - शहामृग
Animals (ऑनिमलस्) - प्राणी
Elephant (एलिफंट) - हत्ती
Giraffe (जिराफ) - जिराफ
Zebra (झेब्रा) - झेब्रा
Neck (नेक्) - मान
Legs (लेगस्) - पाय
Big (बिग) - मोठा
Small (स्मॉल) - लहान
Long (लॉंग) - लांब
⚜️Tell me about Elephant.
(टेल मी अबाऊट एलिफंट)
हत्तीबद्दल माहिती सांग.
The elephant is big.
(द एलिफंट ईज बिग)
हत्ती मोठा आहे.
It has big ears.
(ईट हॅज बिग ईअर्स)
त्याचे कान मोठे आहेत.
It has small eyes.
(ईट हॅज स्मॉल आईज्)
त्याचे डोळे लहान आहेत.
⚜️Tell me about Giraffe.
(टेल मी अबाऊट जिराफ)
जिराफबद्दल माहिती सांग.
Giraffe is the tallest animal. (जिराफ ईज द टॉलेस्ट अॅनिमल)
जिराफ हा सर्वात उंच प्राणी आहे.
It has long legs.
(ईट हॅज लॉंग लेगस्)
त्याचे पाय लांब आहेत.
It has a long neck.
(ईट हॅज लॉंग नेक)
त्याची मान लांब आहे.
⚜️स्वाध्याय⚜️
⚜️खालील प्राण्यांबद्दल प्रत्येकी किमान 2 इंग्रजी वाक्ये वहीत लिही.
(यासाठी आपले वर्गशिक्षक, मित्र किंवा इतर व्यक्तींची मदत घे)
Tiger (टायगर) वाघ
Lion (लायन)
Dog (डॉग) कुत्रा
Cat (कॅट) मांजर
Cow (काऊ) गाय
Goat (गोट) शेळी
====================================
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथमिक शाळा जांभळी, केंद्र- सडे
ता. राहुरी. जि. अहमदनगर
📞9421334421
====================================