⚜️We Learn English - दिवस तीसावा⚜️
पाठ तिसावा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇
A'NAGAR- WLE CLASS 4 - Lesson 30
⚜️ या पाठावर आधारित सरावासाठीचे प्रश्न व इतर माहिती
⚜️Read and write your notebook(वाच आणि वहीत लिहून घे.)*
Clap - Clapping - टाळ्या वाजवणे
Sleep - Slapping - झोपणे
Eat - Eating - खाणे
Sing - Singing - गाणे म्हणणे
Cook - Cooking - शिजवणे
Dance - Dancing - नाचणे
Drink - Drinking - पिणे
Play - Playing - खेळणे
Jump - Jumping - उडी मारणे
Fight - Fighting - भांडण
Climb - Climbing - वर चढणे
⚜️Read carefully the following sentences and write down in your notebook.
(रीड केअरफुली द फॉलविंग सेंटेन्सेस अँड राईट डाऊन इन युअर नोटबुक)
खालील वाक्ये काळजीपूर्वक वाच आणि वहीत लिहून घे.
1) He is singing.
(ही ईज सिंगींग)
तो गात आहे.
2) They are playing.
(दे आर प्लेयिंग)
ते खेळत आहेत.
3) I am clapping.
(आय अँम क्लॅपींग)
मी टाळ्या वाजवत आहे.
4) I am jumping.
(आय अँम जंपींग)
मी उड्या मारत आहे.
5) She is eating.
(सी ईज ईटींग)
ती खात आहे.
6) She is dancing.
(सी ईज डान्सिंग)
ती नाचत आहे.
7) He is drinking.
(ही ईज ड्रिंकींग)
तो पित आहे.
8) I am cooking.
(आय अँम कुकींग)
मी स्वयंपाक करत आहे.
9) Dinu is clapping.
(दिनू ईज क्लॅपींग)
दिनू टाळ्या वाजवत आहे.
10) Asha is climbing a tree.
(आशा ईज क्लायम्बिंग अ ट्री)
आशा झाडावर चढत आहे.
⚜️Read the following questions and write down in your notebook.
(खालील प्रश्न वाच आणि त्याचे उत्तर वहीत लिहून घे.)
1) What are you doing?
(वॉट आर यू डुईंग)
तू काय करत आहे?
Answer - I am cooking.
(आय अँम कुकींग)
मी स्वयंपाक करत आहे.
2) What are they doing.
(वॉट आर दे डुईंग)
ते काय करत आहेत?
Answer - They are playing.
(दे आर प्लेयिंग)
ते खेळत आहेत.
3) What is he doing?
(वॉट ईज ही डुईंग?)
तो काय करत आहे?
Answer - He is reading.
(ही ईज रिडींग)
तो वाचत आहे.
4) What is she doing?
(वॉट ईज सी डुईंग?)
ती काय करत आहे?
Answer - She is dancing.
(सी ईज डान्सिंग)
ती नाचत आहे.
5) What are they doing?
(वॉट आर दे डुईंग?)
Answer - They are dancing.
(दे आर डान्सिंग)
ते नाचत आहेत.
====================================
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथमिक शाळा जांभळी, केंद्र- सडे
ता. राहुरी. जि. अहमदनगर
📞9421334421
====================================