⚜️We Learn English - दिवस चोविसावा⚜️
पाठ चोविसावा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇
A'NAGAR- WLE CLASS 4 - Lesson 24
⚜️ या पाठावर आधारित सरावासाठीचे प्रश्न व इतर माहिती
⚜️विशेष सरावाचा दिवस
⚜️Read and write your notebook
(वाच आणि वहीत लिहून घे.)
1) Brother (ब्रदर) - भाऊ
2) Sister (सिस्टर) - बहिण
3) Father (फादर) - वडील
4) Mother (मदर) - आई
5) Brother's name (ब्रदर्स नेम) - भावाचे नाव
6) Sister's name (सिस्टर्स नेम) - बहिणीचे नाव)
7) Father's name (फादर्स नेम) - वडीलांचे नाव
8) Mother's name (मदर्स नेम) - आईचे नाव
9) My Family (माय फॅमिली) - माझे कुटुंब
10) Your family (युअर फॅमिली) - तुझे कुटुंब
⚜️सरावासाठी
⚜️Read the following questions and answers the questions in your notebook.
(खालील प्रश्न वाच आणि त्याची उत्तरे वहीत लिही.)
1) What is your father's name ?
2) What does your father do ?
3) What is your mother's name ?
4) What does your mother do ?
5) How many brothers do you have ?
6) How many sisters do you have ?
⚜️Tell me about your family
(टेल मी अबाऊट युवर फॅमिली)
तुझ्या कुटुंबाबद्दल इंग्रजीत माहिती लिही.
====================================
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथमिक शाळा जांभळी, केंद्र- सडे
ता. राहुरी. जि. अहमदनगर
📞9421334421
====================================