⚜️We Learn English - दिवस पंचविसावा⚜️

⚜️We Learn English - दिवस  पंचविसावा⚜️

 पाठ पंचविसावा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇

A'NAGAR- WLE CLASS 4 - Lesson 25

⚜️ या  पाठावर आधारित सरावासाठीचे  प्रश्न  व इतर माहिती



⚜️विशेष सरावाचा दिवस

⚜️विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही गोष्टीचा सराव होणे फार महत्वाचे असते. Practice makes mans perfect. सरावाने माणूस 'परिपूर्ण' होतो. तिच गोष्ट इंग्रजी विषयासाठी देखील लागू पडते. इंग्रजी विषय चांगला होण्यासाठी तर सराव फार महत्वाचा आहे. यापूर्वी झालेल्या भागातील गोष्टी पक्क्या होण्यासाठी हा सराव तुम्ही नक्की कराच.

⚜️सरावासाठी
⚜️Read the following questions and answers the questions in your notebook. (खालील प्रश्न वाच आणि त्याची उत्तरे वहीत लिही.)*

1) What is your brother's name? (वॉट ईज युअर ब्रदर्स नेम?) 
तुझ्या भावाचे नाव काय? 

Answer उत्तर - --------------

2) How old is he? 
(हाऊ ओल्ड ईज ही?) 
तो किती वर्षाचा आहे? 

Answer उत्तर - --------------

3) Which school does he go to? (विच स्कूल डज ही गो टू?) 
तो कोणत्या शाळेत जातो? 

Answer उत्तर - --------------

4) What is your sister's name? (वॉट ईज युअर सिस्टर्स नेम?) 
तुझ्या बहिणीचे नाव काय? 

Answer उत्तर - --------------

5) How old is she? 
(हाऊ ओल्ड ईज सी?) 
ती किती वर्षाची आहे? 

Answer उत्तर - --------------

6) Which school does she go to? (विच स्कूल डज ही गो टू?) 
ती कोणत्या शाळेत जाते? 

Answer उत्तर - --------------

7) What is your friend's name? (वॉट ईज युअर  फ्रेंडस् नेम?) 
तुझ्या मित्राचे नाव काय? 

Answer उत्तर - --------------

8) How old is he? 
(हाऊ ओल्ड ईज ही?) 
तो किती वर्षाचा आहे? 

Answer उत्तर - --------------

9) Which school does he go to? (विच स्कूल डज ही गो टू?) 
तो कोणत्या शाळेत जातो? 

Answer उत्तर - --------------

---------------------------------

⚜️Tell me about your friend.
 (टेल मी अबाऊट युवर फ्रेंड)
तुझ्या मित्राबद्दल इंग्रजीत माहिती लिही.

⚜️Question - प्रश्न (वहीत लिहून घ्या)

⚜️मित्र जर मुलगा असेल तर....
1) What is his name? 
(वॉट ईज हिज नेम?)
त्याचे नाव काय आहे?

Answer (उत्तर) - His name is...............
(रिकाम्या जागी तुझ्या मित्राचे नाव लिही)

2) How old is he? 
(हाऊ ओल्ड ईज ही?)
त्याचे वय किती?

Answer (उत्तर) - He is................. 
(रिकाम्या जागी मित्राचे वय लिही)

3) Where does he live? 
(व्हेर डज ही लिव्ह?)
तो कोठे राहतो?

Answer (उत्तर) - He lives in ...............
(रिकाम्या जागी मित्र कोठे राहतो ते लिही)

4) Which school does he go to? (वुईच स्कूल डज ही गो टू?)
तो कोणत्या शाळेत जातो?

Answer (उत्तर) - He goes to Z.P.Primary School............... (ही गोज टू झेड पी प्रायमरी स्कूल............. ) 

5) Which class is he in? (वुईच क्लास ईज ही इन?) 
तो कोणत्या वर्गात आहे? 

Answer (उत्तर) - He is in class ...............
(रिकाम्या जागी  मित्राचा वर्ग लिही)
–-----------------------------

⚜️मित्र जर मुलगी असेल तर....
1) What is her name? 
(वॉट ईज हर नेम?)
तिचे नाव काय आहे?

Answer (उत्तर) - Her name is...............
(रिकाम्या जागी तुझ्या मैत्रिणीचे नाव लिही)

2) How old is she? 
(हाऊ ओल्ड ईज सी?)
तिचे वय किती?
Answer (उत्तर) - She is...............
(रिकाम्या जागी मैत्रिणीचे वय लिही)

3) Where does she live? 
(व्हेर डज सी लिव्ह?)
ती कोठे राहते?

Answer (उत्तर) - She lives in ...............
(रिकाम्या जागी मैत्रिण कोठे राहतो ते लिही)

4) Which school does she go to? (वुईच स्कूल डज सी गो टू?)
ती कोणत्या शाळेत जाते?

Answer (उत्तर) -  She goes to Z.P.Primary School.................. 
(सी गोज टू झेड पी प्रायमरी स्कूल................. ) 

5) Which class is she in? (वुईच क्लास ईज सी इन?) 
ती कोणत्या वर्गात आहे? 

Answer (उत्तर) - She is in class ...............


====================================
⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
जि.प.प्राथमिक शाळा जांभळी, केंद्र- सडे
ता. राहुरी. जि. अहमदनगर
📞9421334421
====================================