⚜️We Learn English - दिवस सोळावा⚜️
पाठ सोळावा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇
A'NAGAR- WLE CLASS 4 - Lesson 16
⚜️आज सरावाचा दिवस⚜️
⚜️Read carefully the following words and write down in your notebook.
(रीड केअरफुली द फॉलविंग वर्ड्स अॅड राईट डाऊन इन युअर नोटबुक)
खालील शब्द काळजीपूर्वक वाच आणि वहीत लिहून घे.
1) Book ( बुक) - पुस्तक
2) Notebook (नोटबुक) - वही
3) School Bag. (स्कूल बॅग) - दप्तर
4) Ruler (रूलर) - फुटपट्टी
5) Rubber (रबर) - खोडरबर
6) Eraser (इरेझर) - खोडरबर
7) Sharpener (शार्पनर) - टोकयंत्र
8) Pen (पेन) - पेन
9) Pencil (पेन्सिल) - पेन्सिल
Read the following questions and write down in your notebook.
(खालील प्रश्न वाच आणि त्याचे उत्तर वहीत लिहून घे.)
1) What do you have in your school bag?
(वॉट डू यू हॅव इन युअर स्कूल बॅग?)
तुझ्या दप्तरात काय काय आहे ते सांग?
Answer - I have one pen, one rubber, two pencil, three books, five notebooks, one ruler, one sharpener in my school bag.
(आय हॅव वन पेन, वन रबर, टू पेन्सिल, थ्री बूक्स्, फाईव्ह नोटबुक्स, वन रूलर, वन शार्पनर इन माय स्कूल बॅग)
सरावासाठी खालील प्रश्नांची उत्तरे लिही.
1) How many sisters do you have?
(हाऊ मेनी सिस्टर्स डू यू हॅव?)
तुला किती बहिणी आहेत?
Answer - I have...........
2) What is your sister's name?
(वॉट ईज युअर सिस्टर्स नेम?)
My sister's name is..........
एका पेक्षा जास्त बहिणी असल्यास......
Answer - My sister's name are.............,.....
.... and.........
3) How old is she?
(हाऊ ओल्ड ईज सी?)
ती किती वर्षाची आहे?
Answer - She is......
4) What is your mother's name?
(वॉट ईज युअर मदर्स नेम?)
तुझ्या आईचे नाव काय आहे?
Answer - ..............................
5) What is your father's name?
(वॉट ईज युअर फादर्स नेम?)
तुझ्या वडीलांचे नाव काय आहे?
Answer - ..................................
====================================
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथमिक शाळा जांभळी, केंद्र- सडे
ता. राहुरी. जि. अहमदनगर
📞9421334421
====================================