⚜️We Learn English - दिवस बाविसावा⚜️
पाठ बाविसावा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇
A'NAGAR- WLE CLASS 4 - Lesson 22
⚜️ या पाठावर आधारित सरावासाठीचे प्रश्न व इतर माहिती
⚜️ Read and write your notebook
(वाच आणि वहीत लिहून घे.)
1) Shut your eyes.
(शट् युअर आईज्)
तुझे डोळे बंद कर.
2) Open your eyes.
(ओपन युअर आईज्)
तुझे डोळे उघड.
3) Stand up.
(स्टँड अप)
उभे राहा.
4) Sit down.
(सीट् डाऊन)
खाली बस.
5) Wet
(वेट)
ओला
6) Big
(बिग)
मोठा
7) Small
(स्मॉल)
लहान
8) Not
(नॉट)
नाही
⚜️इंग्रजी वाक्य विरूद्धार्थी कसे बनवले आहेत ते खालील वाक्यातून बघ. वाच आणि वहीत लिहून घे.
1) Tanu is small.
(तनू ईज स्मॉल)
तनू लहान आहे.
2) Tanu is not small.
(तनू ईज नॉट स्मॉल)
तनू लहान नाही.
3) Ganu Dada is big.
(गणू दादा ईज बिग)
गणू दादा मोठा आहे.
4) Ganu Dada is not big.
(गणू दादा ईज नॉट बिग)
गणू दादा मोठा नाही.
5) The shirt is wet.
(द शर्ट ईज वेट)
शर्ट ओला आहे.
6) The shirt is not wet.
(द शर्ट ईज नॉट वेट)
शर्ट ओला नाही.
7) This pencil is big.
(दिस पेन्सिल ईज बिग)
ही पेन्सिल मोठी आहे.
8) This pencil is not big.
(दिस पेन्सिल ईज नॉट बिग)
ही पेन्सिल मोठी नाही.
⚜️वरीलप्रमाणे not हा शब्द वापरून किमान 5 इंग्रजी वाक्ये तयार कर.
====================================
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथमिक शाळा जांभळी, केंद्र- सडे
ता. राहुरी. जि. अहमदनगर
📞9421334421
====================================