⚜️We Learn English - दिवस दहावा⚜️

⚜️We Learn English - दिवस दहावा⚜️

 पाठ दहावा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇

A'NAGAR- WLE CLASS 4 - Lesson 10


⚜️पाठातील महत्वाचे शब्द

1)

I

-

आय

-

मी

2)

My name

-

माय नेम  

-

माझे नाव

3)

You

-

यु

-

तू , तुम्ही

4)

Your name

-

युवर नेम

-

तुझे नाव

5)

He

-

ही

-

तो

6)

His name

-

हिज नेम

-

त्याचे नाव

7)

She

-

शी

-

ती

8)

Her name

-

हर नेम

-

तिचे नाव

9)

My

-

माय

-

माझा, माझी, माझे

10)

His

-

हिज

-

त्याचे, त्याचा

11)

Her

-

हर

-

तिचे, तिचा

12)

Your

-

युवर

-

तुझा, तुझी, तुझे

 

⚜️ या  पाठावर आधारित सरावासाठीचे  प्रश्न  

प्रथम खालील शब्दांचे अर्थ शोधून आपल्या वहीत लिहा. नंतर त्या शब्दांचा योग्य वापर करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

Teacher, Postman, Cook, Tailor, Gardener, Shephard, Carpenter, Police, Doctor, Coach, Grocer, Firefighter, City worker, Dentist, Mail carrier, Plumber, Painter, Librarian, Nurse, Mayor, Veteninarian, Farmer

Que 1) What does your mother do ?

(व्हाट डज युवर मदर डू ?)

(तुझी आई काय काम करते ?)

Ans:- My mother is -----------------
(माय मदर इज -------------)
(माझी आई ---------- काम करते)
 
Que 2) What does your father do ?
(व्हाट डज युवर फादर डू ?)
(तुझे वडील काय काम करतात ?)
Ans:- My father is -----------------
(माय फादर इज -------------)         
(माझे वडील ---------- काम करतात.)




====================================
⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
जि.प.प्राथमिक शाळा जांभळी, केंद्र- सडे
ता. राहुरी. जि. अहमदनगर
📞9421334421
====================================