⚜️We Learn English - दिवस अकरावा⚜️
पाठ अकरावा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇
A'NAGAR- WLE CLASS 4 - Lesson 11
⚜️ या पाठावर आधारित सरावासाठीचे प्रश्न
Que 1) Do you have a T.V. ?
(डू यु हॅव अ टि.व्ही ?)
(तुझ्याकडे टि.व्ही. आहे का ?)
असेल तर........
Ans:- Yes, I do.
(एस, आय डू ) .
(हो, माझ्याकडे आहे.)
नसेल तर........
Ans:- No, I don't.
(नो, आय डोन्ट. ) .
(नाही, माझ्याकडे नाही.)
⚜️Do you have a T.V. ? या प्रश्नात T. V. ऐवजी इतर शब्दांचा वापर करून सराव घ्यावा.
उदा. Cycle, Tea, coffee इत्यादी
====================================
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथमिक शाळा जांभळी, केंद्र- सडे
ता. राहुरी. जि. अहमदनगर
📞9421334421
====================================