⚜️We Learn English - दिवस तेरावा⚜️

⚜️We Learn English - दिवस तेरावा⚜️

 पाठ तेरा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇

A'NAGAR- WLE CLASS 4 - Lesson 13

⚜️पाठातील महत्वाचे शब्द

1)

door

-

डोअर

-

दरवाजा

2)

window

-

विन्डो

-

खिडकी

3)

cupboard

-

कपबर्ड

-

कपाट

4)

mirror

-

मिरर

-

आरसा

5)

chair

-

चेअर

-

खुर्ची

⚜️ या  पाठावर आधारित सरावासाठीचे  प्रश्न  

खालील वाक्य वहीत लिहा व वाचन सराव करा.

1) I have a cycle.
(आय हॅव अ सायकल.)
(माझ्याकडे सायकल आहे.)


2) You have a cycle.
(यु हॅव अ सायकल.)
(तुझ्याकडे सायकल आहे.)


3) We have a cycle.
(वुई हॅव अ सायकल.)
(आमच्याकडे सायकल आहे.)


4) Open the door.
(ओपन द डोअर .)
(दरवाजा उघड.)


5Open the window.
(ओपन द विन्डो .)
(खिडकी उघड.)


6Open the cupboard.
(ओपन द कपबर्ड  .)
(कपाट उघड.)


====================================
⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
जि.प.प्राथमिक शाळा जांभळी, केंद्र- सडे
ता. राहुरी. जि. अहमदनगर
📞9421334421
====================================