⚜️We Learn English - दिवस चौदावा⚜️

 ⚜️We Learn English - दिवस चौदावा⚜️

 पाठ चौदावा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇

A'NAGAR- WLE CLASS 4 - Lesson 14


⚜️पाठातील महत्वाचे शब्द

 

1)

School bag

-

स्कूलबॅग

-

दप्तर

2)

School bags

-

स्कूलबॅगज

-

दप्तरं

3)

notebook

-

नोटबुक

-

वही

4)

notebooks

-

नोटबुक्स

-

वह्या

5)

ruler

-

रुलर

-

फुटपट्टी

6)

sharpener

-

शार्पनर

-

टोकयंत्र

7)

rubber

-

रबर

-

खोडरबर

8)

eraser

-

एरेजर

-

खोडरबर


खालील वाक्ये आपल्या वहीत लिहा व सराव करा.

1) I have one notebook.
(आय हॅव वन नोटबुक.)
(माझ्याकडे एक वही आहे.)


2) I have five notebooks.
(आय हॅव फाईव्ह नोटबुक्स.)
(माझ्याकडे पाच वह्या आहेत.)


3) I have one pen.
(आय हॅव वन पेन.)
(माझ्याकडे एक पेन आहे.)


4) I have four pens.
(आय हॅव फोर पेन्स.)
(माझ्याकडे चार पेन्स आहेत.)

⚜️ या  पाठावर आधारित सरावासाठीचे  प्रश्न 

Que 1) Do you have a Sharpener in your school bag ?

(डू यु हॅव अ शार्पनर इन युवर स्कूल बॅग ?)

(तुझ्या दप्तरामध्ये टोकयंत्र आहे का ?)


असेल तर........

Ans:-  Yes, I do.

(एस, आय डू )     .   
(हो, माझ्याकडे आहे.)


नसेल तर........

Ans:-  No, I don't.

(नो, आय डोन्ट. )     .   
(नाही, माझ्याकडे नाही.)




वरीलप्रमाणे Sharpener या शब्दाऐवजी खालील पैकी योग्य शब्द वापरून सराव घ्यावा.

book, books, notebook, notebooks, pen, pens,  pencil, pencils, ruler, sharpener, rubber, eraser

 



====================================
⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
जि.प.प्राथमिक शाळा जांभळी, केंद्र- सडे
ता. राहुरी. जि. अहमदनगर
📞9421334421
====================================