⚜️काकडी⚜️

 ⚜️काकडी⚜️

 काकडी ही वेलीवर तयार होणारी फळभाजी आहे. काकडीत जास्त प्रमाणात पाणी असते. त्यामुळे काकडी तहान भागविते. काकडीच्या विविध जाती आहेत. काकडी चिरून किंवा कोशिंबीर करून खावी.