⚜️आजी म्हणते⚜️
आजी म्हणते सायंकाळीशुभंकरोती स्तोत्र म्हणावे
हात जोडूनी दोन्ही अपुले
देवाला नतमस्तक व्हावे
रोज रोज मी स्तोत्र म्हणुनी
देवा तुला वंदन करतो
पण तू कुठे का दिसतच नाही
हात जोडूनी दोन्ही अपुले
देवाला नतमस्तक व्हावे
रोज रोज मी स्तोत्र म्हणुनी
देवा तुला वंदन करतो
पण तू कुठे का दिसतच नाही
कसा भेटशील कधी सांगतो?
असेल जर तुजपाशी मोबाईल
सांगशील का तुझा रे नंबर?
गप्पा मारू मोबाईलवर
गजबजू दे तुझाही अंबर
डाउनलोड करून घे व्हॉट्सअप
असेल जर तुजपाशी मोबाईल
सांगशील का तुझा रे नंबर?
गप्पा मारू मोबाईलवर
गजबजू दे तुझाही अंबर
डाउनलोड करून घे व्हॉट्सअप
मेसेजवर मेसेज करून पटापट
ऑनलाइन कॉल करुन तुला रे
प्रश्न विचारीन खूप झटाझट
ऑनलाइन कॉल करुन तुला रे
प्रश्न विचारीन खूप झटाझट