Pages
⚜️Home⚜️
⚜️Home 1⚜️
⚜️Home 2⚜️
⚜️जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरे बाजार⚜️
⚜️ कुडकुड थंडी⚜️
⚜️ कुडकुड थंडी⚜️
कुडकुड थंडी
लोकरीची बंडी
तिला लाल लाल गुंडी
कोवळं कोवळं ऊन
दाराच्या फटीत
चला बसू गच्चीत
तेलाचं मालीश
पाणी घेऊ कढत
आंघोळ करु शेकत
Newer Post
Older Post
Home