⚜️रंगाचे गाणे⚜️

 ⚜️रंगाचे गाणे⚜️

लाल रंग गुलाबाचा
पिवळा सुंदर झेंडुचा
निळा रंग हा आकाशाचा
हिरवा रंग पानाचा
खडु, कागद प्रांढरा हा
काळा दिसतो फका वहा
सात रंग ओळखीचे ओखीचे
आम्हाला वाटते गमतीचे गमतीचे