⚜️ चवळीचे गाणे⚜️

⚜️ चवळीचे गाणे⚜️

अटक मटक 
चवळी चटक ! 
चवळी पाण्यात भिजली, 
बराच वेळ शिजवली, 
चवळी काही भिजेना, 
पाण्यात मूळी शिजेना 
चवळी होती कडक खूप 
म्हणून तिला दिलं तूप
अटक मटक 
चवळी चटक ! 
आता तरी भिजेल का ? 
सांग मला शिजेल काय ?