⚜️ असरट पसरट केळीचे पान⚜️
'असरट पसरट केळीचे पान,
चिंगीने केला स्वयंपाक छान
काढला केर घुतले हात
मांडला पाट घेतले पाणी
भात वरण लिंबाची फोड
भाजी पुरी बासुंदी गोड
वाढली पानात वाढली वाटीत
माऊ बसली जिभल्या चाटीत
जेवा जेवा भरपूर जेवा
पोट भरून देकर द्या