⚜️ध्वनिदर्शक शब्द⚜️
प्रश्नावली
घंटांचा - .........................
हंसाचा - .........................
कोल्ह्याची - .........................
माकडाचा - .........................
तलवारींचा - .........................
गाढवाचे - .........................
मोरांची - .........................
चिमणीची - .........................
पक्ष्यांचा - .........................
बेडकाचे - .........................
विजांचा - .........................
कोंबड्याचे - .........................
म्हशीचे - .........................
पंखांचा - .........................
गाईचे - .........................
घोड्याचे - .........................
कोकिळेचे - .........................
नाण्यांचा - .........................
सिंहाची - .........................
अश्रूची - .........................
बांगड्यांची - .........................
पाण्याचा - .........................
वाघाची - .........................
रक्ताची - .........................
पानांची - .........................
सापाचे - .........................
डासांची - .........................
मांजरीचे - .........................
कुत्र्याचे - .........................
तारकांचा - .........................
घुबडाचा - .........................
कबुतराचे / पारव्याचे - .........................
कावळ्याची - .........................
पावसाची - .........................
हत्ती - .................
पक्ष्यांचे भांडण - .........................
पैंजणांची - .........................
वाळ्याची - .........................
ढगांचा - .........................
मुंग्यांचा - .........................
मधमाश्यांचा - .........................
=============================
⚜️संकलक⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421
https://babanauti16.blogspot.com