⚜️ईशस्तवन⚜️

 ⚜️ईशस्तवन⚜️

नमः परम मंगला गौरवू तुला परम वत्सला 
ध्यावु घ्यावु पुजू वाहुनी प्रेमाश्रुंच्या फुला
प्रेमाश्रुंच्या फुला गौरवु, तुला परम वत्सला ॥धृ॥

जगत्कारणा व्यापा न कुठे, तव वात्सल्या तुला
तव वात्सल्या तुला, गौरव तुला ॥१॥

जगत तारणा पुत्रा अनुपम, तुझी कृपा निर्मला 
तुझी कृपा निर्मला, गौरव तुला ॥२॥

जगत चालना, पवित्र आत्मना, हो मन जीवन कला
मन जीवन कला, गौरवु तुला परम ॥३॥

अजा, अद्वया सदा अनुभव, तुझ्या त्रिविध भुतला
तुझ्या त्रिविध भुतला, गौरवु तुला ॥४॥

प्रार्थना ऐकण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.