⚜️ गुरूने दिला ज्ञानरूपी वसा⚜️
गुरूने दिला ज्ञानरूपी वसा,
आम्ही चालक पुढे वारसा ॥धृ॥
पिता बंधु स्नेही, तुम्ही माऊली,
तुम्ही कल्पवृक्षातली सावली
तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा ॥१॥
इथे काल अंकूर विजाहले ।
इथे आज वेलीवरीही फुले
तनु त्यागिता वृक्ष येणे असा ॥२॥
शिकवू विरता, धोर शालिनता,
शरू थोर विदोसवे नम्रता
मनी ध्यास हा लाभे असा ॥३॥
जरी दृष्ट कोणी करू शासन,
गुणी सज्जनाचे करू पालन
मनी मानसी हाच आहे बसा ॥४॥
प्रार्थना ऐकण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.