Pages
⚜️Home⚜️
⚜️Home 1⚜️
⚜️Home 2⚜️
⚜️जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरे बाजार⚜️
⚜️शारदे वरदान दे⚜️
⚜️शारदे वरदान दे⚜️
शारदे वरदान दे, शब्द दे तु सुर दे
भाव तव भक्ती दे २,
बुद्धी दे तु शक्ती दे ॥धृ॥
प्रार्थीतो आम्ही तुला नित भाव सुमने अर्पुनी
न्यून पुरते घे करोनी - २
कृपादानी होऊनी ॥१॥
जगत जननी तूच असशी, विश्व मोहीनी तूच होशी
तव रूपाचे ध्यान लागो २
हीच मनिषा जीवनी ॥२॥
प्रार्थना ऐकण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.
Newer Post
Older Post
Home