⚜️अंक - १ ते १०⚜️

 ⚜️अंक - १ ते १०⚜️

१, २   कोल्हा करतो फुकट फोन 

३, ४    गाढव करतो अर्जंट तार

५, ६    माकड पितो टाटा चहा

७, ८   ढेकूण विणते रस्सी गाठ

९, १० थापा नुसत्या ऐकत रहा