⚜️ पाखरे⚜️

⚜️ पाखरे⚜️

उखळ मुसळ मांडलेले, 
अवघे धान कांडलेले 
थवा आला पाखरांचा, 
दाणे टिपले सांडलेले. 
पाखरं उडाली आभाळात, 
आनंदानं गाणं गात. 
आई म्हणाली, 'परत या रे, 
पाहीन मी तुमची वाट.