Pages
⚜️Home⚜️
⚜️Home 1⚜️
⚜️Home 2⚜️
⚜️जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरे बाजार⚜️
⚜️आडूकराव बेडुकराव ⚜️
⚜️आडूकराव बेडुकराव ⚜️
आडूकराव बेडुकराव
उगाच करती डराव डराव
झोपा जरा चिखलात
कशाला लवकर उठलात
सरसर धारा,
झरझर वारा
फडफड पाने,
गाती गोड गाणे
चीक चीक चिखल
फिस फिस फिसल
एक पाय चिखलात
चला आता गंगेवर
फटकन फेकलात
चिखल आला अंगावर
---पद्माकर भावे
Newer Post
Older Post
Home