⚜️भारताच्या प्रथम महिला⚜️
प्रश्नावली
१) भारताच्या परदेशातील पहिल्या महिला राजदुत कोण ?
उत्तर:- .............................
२) भारताच्या रशियातील पहिल्या महिला राजदुत कोण ?
उत्तर:- .............................
३) उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपद भूषवणारी पहिली महिला कोण ?
उत्तर:- .............................
४) सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?
उत्तर:- .............................
५) युनोमध्ये नागरी पोलीस सल्लागारपद भूषविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर:- .............................
६) युनोच्या आमसभेचे अध्यक्षस्थान भूषविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर:- .............................
७) पहिली महिला बॅरिस्टर कोण ?
उत्तर:- .............................
८) केंद्रीय कैबीनेट मंत्रिपद भूषविणारी पहिली महिला कोण ?
उत्तर:- .............................
९) पहिली महिला सभापती कोण ?
उत्तर:- .............................
१०) पहिली महिला आय.पी.एस. अधिकारी कोण ?
उत्तर:- .............................
११) योजना आयोगाची पहिली महिला अध्यक्ष कोण ?
उत्तर:- .............................
१२) एम. ए. ची पदव्युत्तर पदवी मिळवणारी पहिली महिला कोण ?
उत्तर:- .............................
१३) पहिल्या महिला एअर व्हाईस मार्शल कोण ?
उत्तर:- .............................
१४) पहिली भारतीय महिला क्रांतिकारक कोण ?
उत्तर:- .............................
१५) पहिली महिला महापौर कोण ?
उत्तर:- .............................
१६) अमेरिकी राज्याच्या प्रतिनीधिगृहात सदस्य झालेल्या पहिल्या भारतीय महिला कोण ?
उत्तर:- .............................
१७) पहिली महिला आय.ए.एस. अधिकारी कोण ?
उत्तर:- .............................
१८) विश्वसुंदरी किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर:- .............................
१८) एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वांत तरुण महिला कोण ?
उत्तर:- .............................
१९) पहिली भारतीय महिला ग्रांडमास्टर कोण ?
उत्तर:- .............................
२०) नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली महिला कोण ?
उत्तर:- .............................
२१) एव्हरेस्ट पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर:- .............................
२२) पॅराशुट उडी झेप घेणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर:- .............................
२३) एव्हरेस्ट शिखर सर करणारी दुसरी भारतीय महिला
कोण ?
उत्तर:- .............................
२४) इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली महिला कोण ?
उत्तर:- .............................
२५) दोन वेळा एव्हरेस्ट शिखर सर करणारी भारतीय महिला कोण ?
उत्तर:- .............................
२६) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?
उत्तर:- .............................
२७) पहिली महिला वैमानिक कोण ?
उत्तर:- .............................
२८) पहिली भारतीय महिला जगाला चक्कर मारणारी कोण ?
उत्तर:- .............................
२९) भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिव कोण ?
उत्तर:- .............................
३०)जगत्सुंदरी किताव मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर:- .............................
३१) रेमन मॅगसेसे पारितोषिक मिळणारी पहिली महिला कोण ?
उत्तर:- ..........................
=============================
⚜️संकलक⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421
https://babanauti16.blogspot.com