⚜️भारताच्या प्रथम महिला⚜️

⚜️भारताच्या प्रथम महिला⚜️

उत्तरसूची

१)भारताच्या परदेशातील पहिल्या महिला राजदुत कोण ?
उत्तर:- सी. बी. मुथम्मा

२)भारताच्या रशियातील पहिल्या महिला राजदुत कोण ?
उत्तर:- विजयालक्ष्मी पंडित

३)उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपद भूषवणारी पहिली महिला कोण ?
उत्तर:- न्या. लैला शेठ

४)सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?
उत्तर:- न्या.मिरासाहीब फातीमिबिबी

५)युनोमध्ये नागरी पोलीस सल्लागारपद भूषविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर:- किरण बेदी

६)युनोच्या आमसभेचे अध्यक्षस्थान भूषविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर:- विजयालक्ष्मी पंडित

७)पहिली महिला बॅरिस्टर कोण ?
उत्तर:- कार्नेलिया सोराबजी

८)केंद्रीय कैबीनेट मंत्रिपद भूषविणारी पहिली महिला कोण ?
उत्तर:- राजकुमारी अमृतकौर

९)पहिली महिला सभापती कोण ?
उत्तर:- सुशिला नायर

१०)पहिली महिला आय.पी.एस. अधिकारी कोण ?
उत्तर:- किरण बेदी

११)योजना आयोगाची पहिली महिला अध्यक्ष कोण ?
उत्तर:- इंदिरा गांधी

१२)एम. ए. ची पदव्युत्तर पदवी मिळवणारी पहिली महिला कोण ?
उत्तर:- चंद्रमुखी बो


१३)पहिल्या महिला एअर व्हाईस मार्शल कोण ?
उत्तर:- पद्मावती बंडोपाध्याय

१४)पहिली भारतीय महिला क्रांतिकारक कोण ?
उत्तर:- मॅडम भिकाजी कामा

१५)पहिली महिला महापौर कोण ?
उत्तर:- अरुणाअसफअली

१६)अमेरिकी राज्याच्या प्रतिनीधिगृहात सदस्य झालेल्या पहिल्या भारतीय महिला कोण ?
उत्तर:- स्वाती दांडेकर

१७)पहिली महिला आय.ए.एस. अधिकारी कोण ?
उत्तर:- अन्ना राजम जॉर्ज

१८)विश्वसुंदरी किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर:- सुष्मिता सेन

१८)एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वांत तरुण महिला कोण ?
उत्तर:- डिकी डोमा

१९)पहिली भारतीय महिला ग्रांडमास्टर कोण ?
उत्तर:- एस. विजयालक्ष्मी

२०)नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली महिला कोण ?
उत्तर:-  मदर तेरेसा

२१)एव्हरेस्ट पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर:- बचेंद्री पाल

२२)पॅराशुट उडी झेप घेणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर:- गीता चंद्र

२३)एव्हरेस्ट शिखर सर करणारी दुसरी भारतीय महिला कोण ?
उत्तर:- संतोष यादव

२४)इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली महिला कोण ?
उत्तर:- आरती साहा (गुप्ता)

२५)दोन वेळा एव्हरेस्ट शिखर सर करणारी भारतीय महिला कोण ?
उत्तर:- संतोष यादव

२६)भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?
उत्तर:- कल्पना चावला (1997)

२७)पहिली महिला वैमानिक कोण ?
उत्तर:- प्रेम माथुर

२८)पहिली भारतीय महिला जगाला चक्कर मारणारी कोण ?
उत्तर:- उज्ज्वला रॉय

२९)भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिव कोण ?
उत्तर:- चोकिला अय्यर

३०)जगत्सुंदरी किताव मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर:- रीटा फॅरिया

३१)रेमन मॅगसेसे पारितोषिक मिळणारी पहिली महिला कोण ?
उत्तर:- कमलादेवी चट्टोपाध्याय