⚜️ शेतमळा⚜️

⚜️ शेतमळा⚜️

चल  शेतात जाऊ,
डोलता गहू पाहू.
हिरवा हिरवा हरभरा 
वाढ वाढतो भराभरा . 
पाटाचं पाणी वळतं, 
ऊसाला जाऊन मिळतं.
उंच उंच ऊस जाई,
गोड गोड रस देई.