Pages
⚜️Home⚜️
⚜️Home 1⚜️
⚜️Home 2⚜️
⚜️जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरे बाजार⚜️
⚜️देवा तुझे किती⚜️
⚜️देवा तुझे किती⚜️
देवा तुझे किती सुंदर आकाश
।
सुंदर प्रकाश सूर्य देतो ॥
सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर
।
चांदणे सुंदर पडे त्यांचे ॥
सुंदर ही झाडे सुंदर पाखरे ।
किती गोड बरे गाणे गाती ॥
सुंदर वेलींची सुंदर ही फुले ।
तशी आम्ही मुले देवा तुझी ॥
प्रार्थना ऐकण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.
Newer Post
Older Post
Home