⚜️इटूकली पीटूकली ⚜️

⚜️इटूकली पीटूकली ⚜️

इटूकली पीटूकली पील्लं दोन 
संगीताच्या तालावर गाती गाणं
इटूकली पीटूकली पील्लं गोड 
अवखळ भारी काढती खोड
इटूकली पीटूकली पील्लं गोरी 
करती नखरे घरीदारी
इटूकली पीटूकली पील्लं नटखटं 
खेळता खेळता होई धडपडं
इटूकली पीटूकली पील्लं छान 
"जमते गट्टी दोघांची छान
- सोनू....