⚜️कोणापासून काय घ्यावे⚜️

⚜️कोणापासून काय घ्यावे⚜️

  • मुंगी पासून एकता 
  • कुत्र्यापासून इमानीपणा
  • वाघापासून शौर्य, धाडस
  • सिंहापासून महत्वाकांक्षेची झेप
  • लव्हाळापासून - नम्रता
  • कोंबड्यापासून नियमितपणा
  • हरणापासून चापल्यपण
  • राजहंसापासून चांगले वाईटाची निवड
  • मधमाशीपासून चिकाटी