⚜️विदुषक⚜️

⚜️विदुषक⚜️

लांबनाक्या विदुषक
खेळ करतो बेलाषक
उंच टोपी उडवितो
आमचे चेंडू दडवितो
 कुणाचिही घालतो चप्पल
कुणालाही देतो टप्पल
हा आम्हाला हसवतो
हाच आम्हाला आवडतो.