⚜️भोपळा⚜️

⚜️भोपळा⚜️

एक होता भोपळा
वेलीवरती झोपला
आजीला तो दिसला
तिने त्याला किसला
भोपळ्याची केली भाजी
भाजी झाली मस्त
खावून केली फस्त.